आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव भाजपामुळे बदनाम; अतुल लोंढेंचा आरोप
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. तर, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मत घेण्यासाठी फक्त देवांचा उपयोग करत आहेत, असंही ते म्हणाले.#AtulLondhe #Congress #BJP #RSS #NarendraModi