फेरीवाल्यांपासून मुक्तता मिळावी म्हणून नागरिकांचा अनोखा उपक्रम
मुंबईत अनाधिकृत फेरीवाले हे मुंबईकरांचा डोकेदुखिचा विषय. या फेरीवाल्यांपासून मुक्तता मिळावी यासाठी मालाड येथील अनेक सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन आपला परिसर फेरीवाले मुक्त करून संबंधीत फुटपाथ दत्तक देखील घेतली आहे.#mumbai #footpath #renewed #streetdirt