सोमवार ७ जुलै रोजी मेहता पिता-पुत्राने भाईंदर रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनखाली आत्महत्या केली होती. दोघे स्थानकात उतरून चालत जाताना आणि अगदी सहज ट्रेनखाली झोपल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसत असल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. याच आत्महत्येचं गूढ अखेर महिनाभराने कसं उलगडलं? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ पाहा.



















