Eknath Shinde: बुलढाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “त्यांची अवस्था ‘शोले’ तील असरानी सारखी झाली आहे,आधे इधर जाओ, आधे उधर जाओ.”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.