Vaishnavi Hagwane Suicide Case: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी आत्महत्या केली. हगवणे कुटुंबीयांकडून तिला हुंड्यासाठी तगादा लावण्यात येत होता. तिला सातत्याने मारहाण केली जात होती. त्यामुळेच वैष्णवीने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर आता तिच्या ९ महिन्यांच्या बाळाचा जीवही धोक्यात होता मात्र रुपाली ठोंबरेंच्या मध्यस्थीने आता या बाळाला पुन्हा वैष्णवीच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी नेमकी काय माहिती दिली हे पाहूया.