*वैशाली कुबडे, नागपूर – ३०००*प्रियंका उमाळे, चंद्रपूर- ५०००,कमलताई जयपूरकर स्मरणार्थ संजय जयपूरकर, तुमसर- ११००*प्रवीण करडेल, बुलढाणा- ४०४*अशोक देशमुख, नागपूर – १०००*एम. एम. ढोले, अमरावती ४०, ०००*सौरभ चांभारे, मुंबई, १०,०००
*वसंत चिद्दरवार स्मृतीनिमित्त वृंदा तानगडपल्लीवारकडून, पुणे- २५००*लोकमान्य महाविद्यालय, वरोरा – २,९३४ *प्रमिलाबाई येळवटकर स्मृती रसिका रविंद्र येळवटकरकडून १०००*गणेश मोरेश्वर फाटक, अंधेरी (पू), रु. यांजकडून कै. सविता व भालचंद्र मोरेश्वर फाटक यांच्या स्मरणार्थ रु. २०००००*अरुण बर्जे, बोरिवली (प), रु. ७००००*अमोद कवठणकर, अंधेरी (पू), रु. २००००*शामल वेचलेकर, रु. २०००* माधुरी सुखटणकर, चेंबूर रु. ३३००३*ज्योती जठार, वरळी रु. १००१*जयश्री परब, परळ व्हिलेज यांजकडून कै. वसंत परब यांच्या स्मरणार्थ रु. २०००*माधव एकनाथ महाजनी, अकोला रु. २५०००*कविता कांबळी, कुर्ला (पू), रु. ४४००*पार्वती बने, झावबावाडी, यांजकडून कै. महादेव बने यांच्या स्मरणार्थ रु. ५००१*रमा, ममता, पार्थ आणि माधव खांडेकर, विलेपार्ले (पू), रु. १४५००*सुगंधा परुळकर, माटुंगा रु. ६०००*सुनिल फडणीस, बोरिवली (प), रु. २००००*दुभाषी मैदान वॉकर्स क्लब, विलेपार्ले (पू), रु. १२०००*दिनेश शिवडावकर, अंधेरी (प), रु. १०००*अभय दातार, ऑपेरा हाऊस, रु. ७००७*प्रियांका बैतुले, कांदिवली (प), रु. १००१*श्यााम बाडगु, कल्याण रु. २०००* रवींद्र हिरवे, गिरगांव रु. ४०००*प्रमोद मुनगेकर, बोरिवली (पू), रु. ३००२*मंदार विनायक जोशी, माहिम रु. १००००*मनिष खानोलकर, विरार (प), रु. ५०००*संजय मधुकर बुऱ्हाडे, मुलुंड (पू), रु. ३०००*प्रदीप येसाजी रु. ४०००*लक्ष्मण सरोदे, लोअर परेल रु. १०००* नीतिन जीतकर, मुलुंड (पू), रु. १०००*दिलीप जगावगर, माटुंगा (प), रु. ३००००*सुनील डहाळे, सोलापूर रु. १०००*शैला आणि सत्येंद्र दळवी, अंधेरी (प), १५०००*सुवर्णा शेटय़े, कणकवली रु. ३३०००*श्यामकांत भालचंद्र पारनाईक, डोंबिवली (पू), यांजकडून कै. भालचंद्र केशव पारनाईक यांच्या स्मरणार्थ रु. १४०००*आशिष केळकर, दादर (पू), रु. २००००*बी. आर. लुकतुके, गोरेगांव (प), रु. २५०००*सुशांत नाईक, चिपळूण रु. ८०००*देवश्री उगवेकर, अंधेरी (पू), रु. १००००*स्न्ेाहा नाखरे, गोरेगांव (पू), रु. २२०००*प्रकाश काळे, गोरेगांव (प), यांजकडून कै. प्रमिला आणि मधुकर काळे यांच्या स्मरणार्थ रु.२५०१*मंगेश रमेश , अंधेरी (प), रु. ५०००*उदय जोशी, मुलुंड (प), रु. २००००*निलेश गुर्जर, अंधेरी (प), रु. ५०००*अर्चना आणि विजयकुमार गोखले, माटुंगा रोड (प), रु. २००२*किशोर खरे, माटुंगा (प), रु. १००१*वैशाली जोशी, दापोली रु. १००१*स्न्ोहा आवळसकर, नाशिक रु. १००१*मधुकर आचरेकर, गोरेगांव (प), रु. १०००*रुता चित्रे, गोरेगांव (प), रु. १२०००*करुणा भोसले, चर्चगेट रु. २५००*एस. व्ही. देशपांडे, अंधेरी (पू), रु. २००००*रजनी गडकरी, जुहू रु. १५०००*सुचित्रा भाटकर, सांताक्रूझ (पू), रु. २१०००.

संस्थाचालकांना आवाहन
‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम गणेशोत्सवात लोकसत्ता राबवीत आहे. गेल्या पाच वर्षांत या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आलेल्या सर्व संस्थांची सूची बनविण्याचे काम चालू आहे. यासाठी सर्व सहभागी संस्थांनी आपले अद्ययावत पत्ते, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल तसेच संस्था व तिच्या उपक्रमाचे अलीकडचे छायाचित्र बुधवार, ११ नोव्हेंबपर्यंत खालील पत्त्यावर ई-मेलव्दारे पाठवावे ही विनंती. vinay.upasani@expressindia.com