

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराने रस्त्याच्या कामाचा निधी हडपल्याचा आरोप करत धर्मापुरीच्या ग्रामस्थांनी आंदोलन केले.
शहर विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेची निवडणूक शहर विकास आघाडीमार्फत लढवण्याची चर्चा सुरू असल्याचे नीलेश लंके म्हणाले.
शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी २८ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन पुकारले आहे.
जूनमधील वादळी वाऱ्याने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे होऊनही मदत मिळाली नसल्याने शेतकरी संतप्त; आता ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने पुन्हा नुकसान.
कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित इमारतीच्या आराखड्यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत, चांगल्या दर्जाचे डिझाइन सादर करण्याचे आदेश दिले.
कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारींवर बदनामीचा खटला चालवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.
२९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करणार, मुख्यमंत्र्यांनी आडमुठेपणा सोडून मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली.
नाराजीनाट्यानंतर वैभव खेडेकर यांच्यासह मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेत 'खाबुगिरी' चालल्याचा आरोप करत लवकरच बँकेच्या चौकशीची मागणी केली आहे.
Raj Thackeray : राज ठाकरे यांनी मनसेच्या एका मोठ्या नेत्यासह चार पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
नांदेड विमानतळाची धावपट्टी खराब झाल्याच्या कारणावरून या विमानतळावरील सर्व प्रकारची विमानसेवा मागील आठवड्यापासून बंद करण्यात आले आहे.