
राज्यस्तरावर बघितले तर आपल्याकडे खाटांची संख्या प्रत्येक २००० लोकांमागे १, अशी आहे.

राज्यस्तरावर बघितले तर आपल्याकडे खाटांची संख्या प्रत्येक २००० लोकांमागे १, अशी आहे.

करोना महामारीला ‘ब्लॅक स्वॉन इव्हेण्ट’ म्हणजे अनपेक्षित आणि परिणामकारक घटना, असे म्हटले जात आहे

अमेरिका करतीये म्हणून आपणही या औषधाचा वापर करोनाबाधितांवर करायचे ठरवले. तर समजून चालू या तो निर्णय योग्य होता.

बहुसंख्य शिक्षकांची ऑनलाइन शिक्षणाबाबत पुरेशी समज तयार झालेली नाही

सरकारी आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी नियमितपणे पत्रकार परिषदा घेतात, पण त्यातील माहिती नेहमी गोलमाल अशी असते.

सरकारने अर्थमंत्र्यांमार्फत ‘पॅकेज’चा धडाका दहा दिवसांपूर्वी लावला, मग त्यावर आधारित जाहिरातीही आता झळकू लागल्या आहेत

जगाने आपल्याला सार्वभौम राजा मानले पाहिजे याच हेतूने शिवरायांनी स्वत:चा राज्याभिषेक घडवून आणला

करोनास पराभूत करणे, त्यावर मात करणे वगैरे वगैरे शब्दप्रयोग आता तरी मागे पडतील.

स्थलांतरित मजुरांचे हाल, त्यांना मिळालेली विषम वागणूक आणि ग्रामीण भागातील वाढता संसर्ग..

पीपीई पेहराव कोणा एकाच रोगापासून संरक्षण देतील अशी हमी देता येत नाही

कोविड-१९ संदर्भातील प्रारूपे एक विशेष गोष्ट करीत आहेत. त्यांच्यासाठी अज्ञात संख्या ही भविष्यकाळात आहे.
