
भाजपचा शत्रू तो आपला मित्र’ हे धोरण काँग्रेसने अंगीकारले.


धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास ही नेहमीच सवंग घोषणा राहिली. भाजप सरकारने सत्तेवर येताच घोषणा केली, पण काहीही झाले नाही.

ओढे, नाले बुजवल्यामुळे केवढे मोठे नुकसान होऊ शकते याचे प्रत्यंतर आंबील ओढय़ाला २५ सप्टेंबर रोजी आलेल्या पुराने आले.

यंदापासून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी आणि मराठा समाजासाठी आरक्षण देण्यास सुरुवात झाली.

वाघासह इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या माणसांच्या मृत्यूच्या आकडेवारीने मानव-वन्यजीव संघर्ष यंदा चरमसीमेवर पोहोचला आहे

डॉक्टर पायल तडवी हिने २२ मे रोजी वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली

महाभियोग खटल्यास सामोरे जाणारे ट्रम्प हे तिसरे अध्यक्ष ठरले आहेत.

गेल्या रविवारी दक्षिण दिल्लीत जाळपोळ झाली. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आवारातून दगडफेक झाली.

घुसखोरांना कोणताही देश परत घेण्यास तयार होणार नाही आणि शेवटी त्यांच्यापासून भारताची सुटका नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे

तेंडुलकरांनी आपण व्यवहारात वापरतो तशीच भाषा वापरून नाटकं लिहिली. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली, पण त्यांची शैली तशीच होती.

विकासासाठी विचार करणं ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. बऱ्याचदा आपण एखाद्या त्रासदायक गोष्टीचा विचार करणं टाळतो

मी अभिनय करायला लागलो, तो काळ माझ्यासाठी फार मजेशीर आहे. लहानपणी शाळेत असताना मला नाटकं खूप आवडायची.