
अबिय यांनी अल्पावधीत केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या सुधारणांच्या पाठीराख्यांप्रमाणे विरोधकही आहेत.

अबिय यांनी अल्पावधीत केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या सुधारणांच्या पाठीराख्यांप्रमाणे विरोधकही आहेत.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे

अमेरिकेत चालू वर्षांच्या फक्त ऑगस्ट महिन्याच्या २१ दिवसांतच शस्त्रास्त्र हिंसेच्या ३५,८३५ घटना घडल्या आहेत.

रामलीला मैदानावर वा लालकिल्ल्याच्या मैदानावर होणाऱ्या रामलीलेमध्ये ते यंदा सहभागी झाले नव्हते.

लिथियम आयन बॅटरीच्या संशोधनासाठी यंदाचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जॉन गुडइनफ, अकिरा योशिनो आणि स्टॅनले व्हिटिंगहॅम यांना जाहीर

गेल्या अनेक दशकांतील आपल्या संशोधनातून प्रा. जेम्स पीबल्स यांनी हा सैद्धांतिक पाया रोवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

पृथ्वीवर जी सजीवसृष्टी आहे, त्यातील काही आदी सूक्ष्मजीव वगळता सर्वच सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजन अत्यावश्यक असतो.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे


१५ ऑक्टोबपर्यंत लोकसत्ता कार्यालयांत धनादेश स्वीकारले जाणार आहेत.

उपक्रमातील सुहृद वाचकांचा सहभाग अनेकांसाठी प्रेरक ठरत आहे.

३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ८२ कंपन्यांचे दिवाळखोरीचे दावे प्राधिकरणात दाखल झाले होते