
हवामान अनुकूल करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा चीनने विकसित केल्या आहेत.



आपल्या मतिमंद मुलांचं दु:ख बाजूला ठेवून इतर मुलांना ‘घरकुल’ देणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, नंदिनी बर्वे.

भाजपने निर्माण केलेले आर्थिक मुद्दय़ांसह विविध बुडबुडे फोडण्यासाठी आक्रमक होण्याची हीच योग्य वेळ असू शकते..

एका २६ वर्षीय कृष्णवर्णीय तरुणाला त्याच्या घरात घुसून ठार मारणाऱ्या महिला पोलिसाला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

समाजानेच वाळीत टाकलेल्या मुलांच्या आई झालेल्या आजच्या दुर्गा आहेत, मंगल शहा.


१ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रजासत्ताक चीन देशाला ७० वर्षे पूर्ण झाली.

प्रदीर्घ काळ कुठल्याही वस्तूमध्ये मंदी असेल, तर कालांतराने पुरवठा घटून तेजी येते.

अमेरिकेने मंगळयान सोडले त्यामागे हाच विचार होता. भारतही भविष्यात मंगळयान सोडू शकतो.

आपत्ती ही नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित; तिचे प्रत्येक समाजघटकावर परिणाम संभवतात.

हवामानातील हे बदल नेमके कशाकडे अंगुलीनिर्देश करतात, याचा अभ्यास करणे गरजेचे ठरते.