
काँग्रेस पक्ष कसाही असला तरी निवडणुकीच्या राजकारणात तोच भाजपचा विरोधक ठरतो एवढे नक्की.

काँग्रेस पक्ष कसाही असला तरी निवडणुकीच्या राजकारणात तोच भाजपचा विरोधक ठरतो एवढे नक्की.

मोदी राजवटीला आर्थिक आघाडीवर सरासरीपेक्षा कमीच काम करता आलेले आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यामधील तणाव क्रूड तेलाएवढाच ज्वलनशील पातळीवर पोहोचला आहे.

आपल्या देशातील लोकशाही पद्धतीचा नेहमी आपल्याला अभिमान वाटत आला आहे.

भारताच्या संसदीय लोकशाहीची वैध पद्धतीनं स्थापना होऊन ७० पेक्षा जास्त र्वष झाली आहेत.

आपल्या बुद्धीचा वापर करून सत्याकडे वाटचाल करावी, असे सुचवणाऱ्या बुद्धांना अपेक्षित असलेले ‘सत्य’ म्हणजे ‘विज्ञानवाद’ आहे.



दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्य़ात आज पंचविशी-तिशीतील अर्ध्याअधिक स्त्रियांना गर्भाशय नाही हे गंभीर वास्तव आहे.

युरोपिअन पार्लमेंटच्या निवडणुकीबद्दल जगाला उत्सुकता असते आणि माध्यमेही त्या दृष्टीने तिचा वेध घेतात.


नंतर विविध प्रकारच्या दबावामुळे भरपाईचा हा दावा कंपनीने मागे घेतला असला तरी यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.