
२०१५ मध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन झाले त्यावेळी रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे उघड झाले होते.

२०१५ मध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन झाले त्यावेळी रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे उघड झाले होते.

मराठा समाजातील मोठ्या प्रमाणात लोक हे दारिद्र्यरेषेखाली व त्यापेक्षा जरा वरच्या पातळीत मोडतात.

आपल्या देशात सरासरी २५० लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड केली जाते व त्यातून सुमारे २५० लाख टन उत्पादन होते.

लोकसेवा आयोगानेदेखील गेल्या चार-पाच वर्षांत आधीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त परीक्षांच्या जाहिराती काढलेल्याच नाहीत.

लॅटरल एन्ट्रीची सुरुवात २०१८साली २०१७ सालच्या निती आयोग व सचिव गटाच्या शिफारशीनुसार करण्यात आली

प्रभावी आरोग्यव्यवस्था उभारण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याची फार मोठी किंमत अमेरिकेतील जनतेला मोजावी लागली.

चंद्रपूर जिल्ह्यात २०१० ते २०१२ या काळात दारूबंदी आंदोलनाचा उठाव झाला


बुद्धाने सांगितले होते की, या दु:खाला उपाय आहे. तो उपाय म्हणजे अष्टांगिक मार्ग.

जगातील अनेक देशांनी ‘हमास’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

पश्चिम बंगाल आज ‘मनरेगा’साठी महाराष्ट्राच्या तिप्पट पैसा केंद्राकडून मिळवतो.

सम्राट अकबराच्या कारकीर्दीत (इ.स. १५५६ ते १६०५) तर या ज्ञानसाधनेला राजाश्रय मिळाला होता.