News Flash

‘प्रगतीच्या प्रमाणात प्रतिनिधित्व’

इंग्लंड मध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे एक खासदार आहे. अमेरिकेत सुमारे ७ लाख लोकांसाठी एक सिनेटर आहे.

अर्थधोरणांशी अभ्यासाचे नाते!

मुंबई विद्यापीठातील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या अर्थशास्त्र विभागाची शतकी वाटचाल स्पृहणीय आणि प्रेरणादायी आहे.

एका (अपेक्षित) निकालानंतर..

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेण्यात येत असलेल्या निवडणुकीशी भारत सहमत नाही.

भारतीय लोकशाहीचंच हॅकिंग!

हे सॉफ्टवेअर अधिकृतरीत्या फक्त ठरावीक देशांच्या सरकारांनाच विकलं गेल्याचं निर्मात्या कंपनीचं म्हणणं आहे.

‘सहकार’ समवर्ती यादीतच?

सहकार’ हा जसा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तसाच तो राज्यातील राजकारणाचा तसेच राजकारण्यांचाही कणा आहे.

विदाव्यवधान : ‘कॅरियर आयक्यू’चा धडा

संगणक तंत्रज्ञानाची उत्तम समज असणारा एक्हार्ट हा काही त्या फोनचा निव्वळ एक सामान्य वापरकर्ता नव्हता

‘हिंदुहिता’चे आव्हान…

संघाच्या राजकीय नि सामाजिक विचारांची चिकित्सा नरहर कुरुंदकरांनी ‘शिवरात्र’ (१९७०) या त्यांच्या निबंधसंग्रहात केली आहे.

लोकसंख्या : धर्माधारित विरोध नको!

भारतीय मुस्लीम कुटुंबनियोजनाची विविध साधने वापरत आहेत, मुस्लिमांचा जन्मदर घटत आहे,

आरक्षण लढा व्यापक करण्यासाठी..

मराठा समाजाला घटनात्मक निकषात आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करणे आवश्यक आहे.

ओबीसींच्या राजकीय अस्तित्वालाच धोका

र वर्षांत चार वेळा मुदतवाढ मागून घेऊनही फडणवीस सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही.

‘कसे तरी’ शिक्षण!

पहिल्या सहा महिन्यांत करोनाने जे काही शिकवले त्यापासून आपण तातडीने सावध व्हायला हवे होते.

कुपोषणाच्या ‘लाटे’कडे पाहा…

सर्वसामान्य परिस्थितीत अंगणवाडी केंद्रांना बालकांच्या आरोग्य व पोषण स्थितीची नोंद ठेवणे व कुपोषित बालकांवर देखरेख ठेवणे सोपे जाते.

पुन्हा ‘भंडारा’ नको.. 

२०१५ मध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन झाले त्यावेळी रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे उघड झाले होते.

न्यायालयीन लढाईपल्याड…

मराठा समाजातील मोठ्या प्रमाणात लोक हे दारिद्र्यरेषेखाली व त्यापेक्षा जरा वरच्या पातळीत मोडतात.

दिसावे ‘तेल’चित्र नवे!

आपल्या देशात सरासरी २५० लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड केली जाते व त्यातून सुमारे २५० लाख टन उत्पादन होते.

‘एमपीएससी’ अकार्यक्षम का?

लोकसेवा आयोगानेदेखील गेल्या चार-पाच वर्षांत आधीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त परीक्षांच्या जाहिराती काढलेल्याच नाहीत.

समस्तर प्रवेशावर आक्षेप कशाला?

लॅटरल एन्ट्रीची सुरुवात २०१८साली २०१७ सालच्या निती आयोग व सचिव गटाच्या शिफारशीनुसार करण्यात आली

लोकशाहीतले ‘प्रबळ नेतृत्व’

प्रभावी आरोग्यव्यवस्था उभारण्याकडे  दुर्लक्ष करण्यात आले. याची फार मोठी किंमत अमेरिकेतील जनतेला मोजावी लागली.

दारू -विरोध दिसत कसा नाही?

चंद्रपूर जिल्ह्यात  २०१० ते २०१२ या काळात दारूबंदी आंदोलनाचा उठाव झाला

बाबा वाक्यं प्रमाणाम्?

आयुर्वेदावर हल्ला असे समजण्याची गरज अजिबात नाही

आद्य मानसोपचारतज्ज्ञ बुद्ध!

बुद्धाने सांगितले होते की, या दु:खाला उपाय आहे. तो उपाय म्हणजे अष्टांगिक मार्ग.

‘हमास’च्या युद्धगुन्ह्यांविरुद्ध लढाई

जगातील अनेक देशांनी ‘हमास’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

महाराष्ट्रासाठी जंगलमहलचा धडा

पश्चिम बंगाल आज ‘मनरेगा’साठी महाराष्ट्राच्या तिप्पट पैसा केंद्राकडून मिळवतो.

ज्ञानोपासनेची संस्कृती…

सम्राट अकबराच्या कारकीर्दीत (इ.स. १५५६ ते १६०५) तर या ज्ञानसाधनेला राजाश्रय मिळाला होता.

Just Now!
X