पॅराशूट अ‍ॅडव्हान्स्ड घेऊन आलं आहे एक नवा आविष्कार, टू इन वन डीप कंडिशिनग मसाजर किट. हे एका बाजूला टू इन वन मसाजर आहे तर याची दुसरी बाजू ब्रशचं काम करते. त्यामुळे केसाला आवश्यक असणारी संपूर्ण देखभाल आणि काळजी मिळते.  ही किट छोटेखानी, प्रभावी आणि वापरण्यास अगदी सोपी आहे.