मॉडेलिंग हे विश्व मराठी मुलींना आणि मुलांना दिवसेंदिवस अधिक खुणावू लागले आहे. व्हिवा दिवा हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो अपकमिंग मॉडेल्ससाठी आहे. यामध्ये मुलींसह मुलांचे फोटोही चालतील. पण हे फोटोज् मात्र पोर्टफोलिओच्या स्वरुपातील असावेत. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये व्हिवा दिवा असा उल्लेख करावा. यामध्ये केवळ पोर्टफोलिओ असलेलेच फोटो छापले जातील याची दखल घ्यावी. फोटो viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवावेत.

पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!

“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!