12 August 2020

News Flash

गजानन हुद्दार यांचे वृद्धापकाळाने निधन

सांगलीतील ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसनिक गजानन हुद्दार (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

| February 10, 2014 02:55 am

सांगलीतील ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसनिक गजानन हुद्दार (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गजानन हुद्दार यांनी वसंतदादा पाटील, रामानंद भारती, राजारामबापू पाटील यांच्यासमवेत स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. शहर काँग्रेस व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. जिल्हा परिषदेचे प्रसिद्धी विभागप्रमुख म्हणून त्यांनी कामकाज केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2014 2:55 am

Web Title: gajanan huddar passed away
Next Stories
1 राष्ट्रवादीच्याच सदस्यांचा विरोध लंघेंना अडचणीत आणण्याच्या हालचाली
2 आ. कांबळे यांचा पोलिसांना इशारा
3 पवार-मोदी एकत्र आल्यास ‘स्वाभिमानी’ महायुतीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेवर ठाम
Just Now!
X