News Flash

‘पुणे, नांदेड शहरामध्ये लवकरच हज हाउस’

हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी पुणे, नांदेड शहरामध्ये हज हाउस सुरू करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे.

| July 7, 2013 01:05 am

हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी पुणे, नांदेड शहरामध्ये हज हाउस सुरू करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्याबाबत केंद्रीय हज कमिटीकडे मी पाठपुरावा करणार आहे असल्याचे राज्याचे वत्रोद्योग व अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नसिम खान यांनी शनिवारी येथे सांगितले.
कोल्हापूर जिल्हा हज कमिटीच्या वतीने हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी शासनाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री नसिम खान बोलत होते. या वेळी हज कमिटीचे सदस्य जहाँगीर ढालाईत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक, सुरेश कुराडे, सुरेश पाटील,गणी आजरेकर, सलिम बागवान आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 1:05 am

Web Title: huj house early in pune nanded city
टॅग : Nanded
Next Stories
1 दलाई लामा श्रीरामपूरला येणार जागतिक धम्म परिषदेचे आयोजन
2 नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ रंगभवनचे वैभव पुन्हा पाहायचे आहे- पंडित केसकर
3 दररोज एक, दोन कोटींची उलाढाल; संगमनेरमधूनही कुरियरद्वारे आर्थिक व्यवहार
Just Now!
X