26 September 2020

News Flash

काळविट शिकारप्रकरणी दोनजण शस्त्रांसह ताब्यात

तालुक्यातील कऱ्हाळे डिग्रस शिवारात जखमी अवस्थेत पडलेल्या काळविटाला उपचारासाठी हिंगोलीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

| December 12, 2012 12:50 pm

तालुक्यातील कऱ्हाळे डिग्रस शिवारात जखमी अवस्थेत पडलेल्या काळविटाला उपचारासाठी हिंगोलीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी वन अधिकाऱ्यांनी अकोला जिल्ह्य़ातील संशयीत आरोपी महेंद्र सिंग व चुन्नुसिंग यांना मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन एअरगन, चाकू, छर्रे, गुल्हेर असे शिकारी साहित्य जप्त करण्यात आले.
वन अधिकाऱ्यांनी आरोपींच्या नावाबद्दल खात्री दिली नाही. कारण ते बनवाबनवी करीत असल्याची शंका त्रिपाठी यांनी माहिती देताना व्यक्त केली. त्यांच्या चौकशीचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 12:50 pm

Web Title: in deer shoot case two arrested with weapons
Next Stories
1 वीस लाखांच्या अपहारप्रकरणी रोखपालासह ६ वाहक निलंबित
2 १ लाख ११ हजार १११व्या पोत्याचे ‘विकास’मध्ये पूजन
3 मुद्गल बंधाऱ्यातील पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध
Just Now!
X