‘लोकसत्ता गणेशमूर्ती स्पर्धे’तील ‘मुंबईचा राजा’ या भव्य पारितोषिकाचा मानकरी हा गुरुवार ३ ऑक्टोरबरला ठरणार आहे. विशेष, विभागवार तसेच सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शन,  मूर्तिकार, संहिता लेखन अंतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली. विशेष पारितोषिकासाठी पर्यावरणस्नेही सजावट हा विषय ठेवण्यात आला होता. स्पर्धेला ठाणे, मुंबई परिसरातून मंडळांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला.
या सर्व स्पर्धेतून मुंबईच्या राजा या भव्य पारितोषिकासाठी दहिसरचे ‘श्री भावदेवी गणेशोत्सव मंडळ’, विक्रोळीचे ‘बाल मित्र मंडळ’ आणि सानपाडय़ाचा ‘महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ या तीन मंडळांमध्ये चुरस आहे.  
दादर, शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात सायंकाळी ७ वाजता या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल.
स्पर्धेत नामांकन प्राप्त मंडळांची
नावे पुढीलप्रमाणे :-
मुंबईचा राजा कोण?
भव्य पारितोषिक ५१,००१ रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र
नामांकने – १) श्री भावदेवी गणेशोत्सव मंडळ, कांदरपाडा, दहिसर २)बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी(प) ३) सानपाडय़ाचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर-१०, सानपाडा
पर्यावरणस्नेही विशेष सजावट
पारितोषिक ५१,००१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
नामांकने – १) रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळ, लोअर परेल २) एकता मित्र मंडळ, डोंबिवली(पू) ३) बाळगोपाळ मित्र मंडळ (विलेपार्लेचा पेशवा), विलेपार्ले(पू)
विभागवार प्रथम पारितोषिक :
१५,००१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
नामांकने –
कुलाबा ते अंधेरी :
१) बाळगोपाळ मित्र मंडळ (विलेपार्लेचा पेशवा), विलेपार्ले(पू) २) श्री साईराज गणेशोत्सव मंडळ, विलेपार्ले (पू)
जोगेश्वरी ते दहिसर :
१) श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुर पार्क, बोरिवली(प) २)श्री भावदेवी गणेशोत्सव मंडळ, कांदरपाडा, दहिसर (प)
सीएसटी ते मुलुंड :
१) विकास मंडळ (साई विहार) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भांडूप (प) २) बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी (प)
ठाणे शहर :
१) ओमशक्ती विनायक मित्र मंडळ, ठाणे (पू) २) शिवाईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाणे (प)
डोंबिवली-कल्याण :
१) एकता मित्र मंडळ, डोंबिवली (पू) २) विजय तरुण मित्र मंडळ, कल्याण (प)
नवी मुंबई :
१) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर-१०,सानपाडय़ाचा महाराजा २) अखिल दिवा-ऐरोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ऐरोली
सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शन
पारितोषिक २,५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
नामांकने
कुलाबा ते अंधेरी :
१) दिनेश लोखंडे-धी वरळी आंबेडकर नगर गणेशोत्सव मंडळ, वरळी २) सचिन शेट्टी- रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळ, लोअर परेल
जोगेश्वरी ते दहिसर :
१) नरेंद्र भगत-श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुर पार्क, बोरिवली (प) २) रुपेश नाईक- श्री भावदेवी गणेशोत्सव मंडळ, कांदरपाडा, दहिसर (प)
सीएसटी ते मुलुंड :
१) भूषण भोंबळे-सार्वजनिक ग. म. जंगल मंगल विभाग, भांडुप (प) २)स्वप्निल सामंत व प्रशांत दळवी – बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी (प)
ठाणे शहर :
१) सुंदर देवर – ओमशक्ती विनायक मित्र मंडळ, ठाणे(पू) २) शिवाईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाणे(प)
डोंबिवली-कल्याण :
१) विजय साळवी- विजय तरुण मित्र मंडळ, कल्याण(प) २)राम जोशी -सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सुभेदार वाडा, कल्याण
नवी मुंबई :
१) निलेश चौधरी – शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे २)अभिजीत पोळ – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर-१०, सानपाडय़ाचा महाराजा
सवरेत्कृष्ट मूर्तिकार :
पारितोषिक २,५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
नामांकने
कुलाबा ते अंधेरी :
१) संतोष मुरकर – श्री साईराज गणेशोत्सव मंडळ, विलेपार्ले(पू) २) दिगंबर मयेकर – बाळगोपाळ मित्र मंडळ (विलेपार्लेचा पेशवा), विलेपार्ले(पू)
जोगेश्वरी ते दहिसर :
१) नितीन हटकर -श्री भावदेवी गणेशोत्सव मंडळ, कांदरपाडा, दहिसर (प) २) जितेंद्र खोत – श्री सिद्धिविनायक नवतरुण मित्र मंडळ, बोरिवली(प)
सीएसटी ते मुलुंड :
१) कुंभार बंधू – विकास मंडळ (साई विहार) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भांडूप(प) २) प्रभाकर मुळ्ये – सार्वजनिक ग. म. जंगल मंगल विभाग, भांडुप(प)
ठाणे शहर :
१) बोळींजकर, स्नेहांकित मित्र मंडळ, नौपाडा, ठाणे (प) २) हेमंत मानकामे- हिरा मोती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाणे (प)
डोंबिवली-कल्याण :
१) रवींद्र गोडांबे – श्रीमंत बाल मित्र गणेश मंडळ, कल्याण २)जयदीप आपटे – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सुभेदार वाडा, कल्याण
नवी मुंबई :
१) विलास हातनोलकर आणि रामा चिऊलकर – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर-१०, सानपाडय़ाचा महाराजा २)विकास आर्ट गॅलरी – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर-४/५, वाशी
सवरेत्कृष्ट संहिता लेखन :
विशेष पारितोषिक  २,५०१/- रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र
नामांकने
कुलाबा ते अंधेरी :
१) विजय नायकडे – बाळगोपाळ मित्र मंडळ (विलेपार्लेचा पेशवा), विलेपार्ले(पू) २)अवधूत भिसे – धी वरळी आंबेडकर नगर गणेशोत्सव मंडळ, वरळी
जोगेश्वरी ते दहिसर :
१) भावेश नार्वेकर – जय महाराष्ट्र सेवा मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव, कांदिवली(प) २)अजिता भगत – श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुर पार्क, बोरिवली(प)
सीएसटी ते मुलुंड :
१) विजय कदम – बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी (प) २)स्वप्निल नाईक – ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगांव
ठाणे शहर :
१) भाई देसाई – स्नेहांकित मित्र मंडळ, नौपाडा, ठाणे (प) २) सुरेंद्र देवर – ओमशक्ती विनायक मित्र मंडळ, ठाणे(पू)
डोंबिवली-कल्याण :
१) विजय साळवी – विजय तरुण मित्र मंडळ, कल्याण (प) २) सतीश नायकोडी – एकता मित्र मंडळ, डोंबिवली (पू)
नवी मुंबई :
१) निनाद शेट्टे -सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर-१०,सानपाडय़ाचा महाराजा २) जयवंत जाधव – अखिल दिवा-ऐरोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ऐरोली, नवी मुंबई
प्राथमिक फेरीतील परीक्षक :
रमेश परब, निलय गिडये, श्रीप्रसाद जामदार, अमोल सावंत, राज गुहागरकर, दिलीप नाखवा, योगेन्द्र खातू, तृप्ती बागवे, संदेश पाटील, शरद काळे, सत्येंद्र म्हात्रे, चंद्रशेखर म्हात्रे, किशोर नाखवा, जयंत मयेकर, विलास गुर्जर, नंदा मिश्राम, रुपेश गायकवाड, बाकर मिर्झा, नरेश पिंगुळकर, अजित आचार्य, शिवाजी गावडे, कमलाकर राऊत, अजयकुमार मेश्राम, संपत के. सुवर्णा, संदीप गमरे, विप्लेश बालकृष्णन, विनय धात्रक, रुपा  जुमडे, मोहन सोनार, विठ्ठल चव्हाण, तुषार बोरसे, व्ही. व्ही. बारगे, प्राची किल्लेकर, विनायक कुलकर्णी, राजेंद्र पाटील.
अंतिम फेरीचे परीक्षक :
प्रकाश बडकर, नितीन केणी, प्रसाद तारकर, आर. जे. प्रीतम, संतोष उत्तम खांडगे, सुषमा वाकचौरे, राजेंद्र पाटील, राजू शिंपी, प्रकाश माळी
महाअंतिम फेरीचे परीक्षक :
अनिल नाईक, प्रकाश भिसे