लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला पहिल्याच दिवसापासून ठाणे परिसरातील ग्राहकांची उदंड प्रतिसाद दिला असून अगदी जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून यानिमित्ताने ग्राहक खरेदीसाठी संबंधित दुकानात येत असल्याचे संकलित होणाऱ्या कुपन्सवरून दिसून आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या वीकएन्डला दिसलेला ग्राहकांचा खरेदीचा उत्साह पुढे केवळ कायमच राहिला नसून वाढत चालला आहे. सहभागी कसे व्हाल..ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांचा लाभ मिळू शकेल. बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचे एक कुपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेल्या कुपन्स ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत. दररोज ड्रॉप बॉक्समधून कुपन्स संकलित करून ठाणे लोकसत्ता कार्यालयात आणण्यात येणार आहेत. त्यातून दररोज भाग्यवान विजेत्याची निवड केली जाईल. प्रत्येक भाग्यवान विजेत्यांची नावे ‘ठाणे वृत्तान्त’मधून प्रसिद्ध केली जातील. ‘लोकसत्ता’च्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरातील दुकानदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अतुल जोशी-९८२१४७५९१९ आणि निलीमा कुलकर्णी- ९७६९४००६८४ यांच्याशी संपर्क साधावा.लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमधील गेल्या तीन दिवसांच्या भाग्यवान विजेत्यांची नावे मानसी धारप, ठाणे (प.) पैठणीसाहिल खंडागळे, कल्याण, सोन्याची राजमुद्राराजेंद्र केजी, भांडुप (पू.) मोबाइल संचमंजिरी केळकर, ठाणे (प.) कलामंदिर गिफ्ट व्हाऊचरअमृता जोशी, अंबरनाथ - रेमंड गिफ्ट व्हाऊचरप्रज्ञा प्रसादे, ठाणे (प.) - ऑरबिट गिफ्ट व्हाऊचरश्वेता मोहारील, ठाणे (प.) - १० ग्रॅम चांदीचे गाणेधीरज पाटील, कल्याण (प.) - १० ग्रॅम चांदीचे नाणेगणेश राणे, कळवा (प.) - पैठणीप्रकाश दळवी, ठाणे - सोन्याची राजमुद्राअश्विनी सोनसळे, ठाणे (प.)- सोन्याची राजमुद्राअतुल गव्हाणे, डोंबिवली- मोबाइल संचअमीत निशांत, ठाणे- मोबाइल संचअंजली कदम, कल्याण - कला मंदिर गिफ्ट व्हाऊचरअनिता पांडे, ठाणे - कलामंदिर गिफ्ट व्हाऊचरहेमंत पाटील - १० ग्रॅम चांदीचे नाणे आणि वीणा वर्ल्ड गिफ्ट हॅम्परसुनयना महाडिक, ठाणे - १० ग्रॅम चांदीचे नाणे आणि वीणा वर्ल्ड गिफ्ट हॅम्परप्रमोद प्रजापती, अंबरनाथ - १० ग्रॅम चांदीचे नाणे आणि वीणा वर्ल्ड गिफ्ट हॅम्परअवधूत चव्हाण, ठाणे - रेमंड गिफ्ट व्हाऊचरपूनम जागर, मुलुंड (पू) - ऑरबिट गिफ्ट व्हाऊचरप्रकाश गुप्ते, ठाणे (प.) ऑरबिट गिफ्ट व्हाऊचरनरेश देशमुख, ठाणे- ऑरबिट गिफ्ट व्हाऊचरअमीत भामरे, ठाणे- रेमंड गिफ्ट व्हाऊचरविनय शुक्ला, कल्याण - वीणा वर्ल्ड गिफ्ट हॅम्पर