News Flash

२८ एप्रिल ते ४ मे दरम्यान बोरिवलीत कै. नाना निजसुरे स्मृती मंच व्याख्यानमाला

कै. नाना निजसुरे स्मृती मंच व भक्तियोग सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ एप्रिल ते ४ मे २०१३ या काळात सायंकाळी ७.३० वाजता भक्तियोग सहनिवास

| April 26, 2013 02:10 am

कै. नाना निजसुरे स्मृती मंच व भक्तियोग सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ एप्रिल ते ४ मे २०१३ या काळात सायंकाळी ७.३० वाजता भक्तियोग सहनिवास पटांगण, वजिरा नाका, बोरिवली (प) येथे संस्कार व्याख्यानमाला आयोजिली आहे.  २८ एप्रिल- अभिजीत घोरपडे (माणूस, पर्यावरण व दुष्काळ), २९ एप्रिल- अंबरीश मिश्र (सिनेमा- शंभर वर्षांची सुंदरी), ३० एप्रिल- जयंत सहस्रबुद्धे (विवेकानंद व विज्ञान), १ मे- नंदिनी आत्मसिद्ध (वंग लेखिकांचे सामाजिक भान), २ व ३ मे- डॉ. शेषराव मोरे (काँग्रेस व गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?) ४ मे- एअर मार्शल भूषण गोखले (राष्ट्रीय सुरक्षा व वायुदलाची भूमिका). ही व्याख्याने आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 2:10 am

Web Title: nijsure smruti manch program in borivali starts from 28 april
Next Stories
1 पाच मार्क विसराळूपणाचे
2 सावधान! गुप्तहेर तुमच्या मागावर आहेत..
3 आपल्यात भ्रष्ट कोण? पोलिसांनाच पडला प्रश्न
Just Now!
X