02 December 2020

News Flash

शेषराव खोडे यांचे निधन

अंजनगावसुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथील स्वातंत्र सैनिक शेषराव मुकूंदराव खोडे यांचे वृद्धापकाळाने बुधवारी अकोला येथे निधन झाले. ते ८९ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात वृद्ध पत्नी व

| February 10, 2013 12:46 pm

अंजनगावसुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथील स्वातंत्र सैनिक शेषराव मुकूंदराव खोडे यांचे वृद्धापकाळाने बुधवारी अकोला येथे निधन झाले. ते ८९ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात वृद्ध पत्नी व बराच मोठा परिवार आहे. त्यांच्या पाíथवावर कापूसतळणी येथील हिंदु स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार शरयू आढे, रहिमापूरचे ठाणेदार मििलद बहाकार आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2013 12:46 pm

Web Title: sheshrao khode passed away
Next Stories
1 सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू; कामगारांच्या आंदोलनाने तणाव
2 न्यायालयाला दिलेले निवेदन ही हमीच
3 खडकपूर्णा नदीवर वाळू माफियांचे साम्राज्य
Just Now!
X