19 September 2020

News Flash

पुणेकर उद्या पाण्याशिवाय

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व लष्कर जलकेंद्राचा वीजपुरवठा वीज पारेषण कंपनीकडून बंद राहणार असल्यामुळे गुरुवारी (१३ डिसेंबर) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

| December 12, 2012 01:27 am

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व लष्कर जलकेंद्राचा वीजपुरवठा वीज पारेषण कंपनीकडून बंद राहणार असल्यामुळे गुरुवारी (१३ डिसेंबर) संपूर्ण      शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  तसेच शुक्रवारी (१४ डिसेंबर) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.  पर्वती, वडगाव, लष्कर, चतु:शृंगी, एसएनडीटी टाकी, वारजे जलकेंद्र व नवीन होळकर पंिपग केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या सर्व भागांना गुरुवारी पाणी पुरवठा होणार नाही.          

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 1:27 am

Web Title: tomorrow water is not comeing in pune
Next Stories
1 विकास नियंत्रण नियमावली मराठीतही उपलब्ध होणार
2 पीएमपीच्या ४६० कोटींचे लेखापरीक्षणच नाही
3 मनपा कर वसुलीचा आलेख ‘शून्यमंडळा’कडे
Just Now!
X