भाईंदरमध्ये शिशुवर्ग ते ७वीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘बाल जल्लोष २०१२’चे आयोजन करण्यात आले आहे. लकी स्टार मित्रंडळाच्या बाल जल्लोष संयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे. चित्रकला, हस्तकला, निबंधलेखन, साभिनय गीतगायन, वादन, कथाकथन, वेषभूषा, नृत्य व समूहनृत्य स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत. विद्यार्थी स्पर्धकांना खाऊ व खेळण्याचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक मोहन जाधव यांनी सांगितले. जल्लोषात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. कस्तुरी पार्क भाईंदर (पू.) येथे २९ व ३० डिसेंबर रोजी जल्लोष साजरा होणार असून पालकांनी किंवा शाळांनी वैभव तांबे-९८६९०८०९७४, प्रशांत कांबळे- ९८३३२८२७३० व किरण गायकवाड-९८२०००४३४४ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2012 रोजी प्रकाशित
भाईंदरमध्ये ‘बाल जल्लोष’चे आयोजन
भाईंदरमध्ये शिशुवर्ग ते ७वीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘बाल जल्लोष २०१२’चे आयोजन करण्यात आले आहे. लकी स्टार मित्रंडळाच्या बाल जल्लोष संयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे. चित्रकला, हस्तकला, निबंधलेखन, साभिनय गीतगायन, वादन, कथाकथन, वेषभूषा, नृत्य व समूहनृत्य स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत. विद्यार्थी स्पर्धकांना खाऊ व खेळण्याचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे,
First published on: 16-12-2012 at 12:26 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bal jallosh program in bhayandar