पंढरपूर अर्बन बँकेच्या शतकमहोत्सव सोहळ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे उद्या शनिवारी पंढरपूरला येत आहेत. त्यानिमित्त पंढरपूर अर्बन बँकेच्या प्रशासकीय भवनाचे सुशोभीकरण करून त्यास असे नवे रुपडे देण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2012 रोजी प्रकाशित
पंढरपूर अर्बन बँकेच्या शतकमहोत्सव सोहळा
पंढरपूर अर्बन बँकेच्या शतकमहोत्सव सोहळ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे उद्या शनिवारी पंढरपूरला येत आहेत.
First published on: 28-12-2012 at 09:09 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Century festival of pandharpur urban bank