‘विद्यानिधी इन्फोटेक अॅकेडमी’तर्फेबीई आणि बीएस्सी आयटी पदवीधरांसाठी मोफत नोकरीपूर्व तयारी कार्यशाळेचे आयोजन १९ ते २५ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना नोकरीतील मुलाखतीसाठी संपूर्णपणे तयार करून घेतले जाणार आहे.
जुहू येथील विद्यानिधी शाळेत ही कार्यशाळा होणार आहे. अधिक माहितीसाठी सविता ठाकूर यांच्याशी ९९८७०६२४१६ या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
मोफत कार्यशाळा
‘विद्यानिधी इन्फोटेक अॅकेडमी’तर्फेबीई आणि बीएस्सी आयटी पदवीधरांसाठी मोफत नोकरीपूर्व तयारी कार्यशाळेचे आयोजन १९ ते २५ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना नोकरीतील मुलाखतीसाठी संपूर्णपणे तयार करून घेतले जाणार आहे.
First published on: 15-01-2013 at 09:32 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free workshop