शिधापत्रिका मिळविण्यासाठी* रेशनिंग कार्ड हे निवासी पत्त्याचा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानले जाते. दारिद्रय़रेषेखालील जनतेला मोफत किंवा अल्पदरात शिधावाटप मिळण्यासाठी रेशनिंग कार्ड काढणे आवश्यक आहे.* नवे रेशनिंग कार्ड काढण्यासाठी रेशनिंग कार्यालयात अर्ज करावा. सोबत निवासी पुरावा (घरनोंदणी पावती, भाडेकरार), बँक खातेपुस्तिका, वीज किंवा दूरध्वनी देयके, वाहन चालक परवाना, सरकारी ओळखपत्र यांची जोडणी आवश्यक आहे.कुठे मिळणार?* रेशनिंग कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे (प.). दूरध्वनी : (+९१)-२२-२५३४५२१८* (एफ विभाग), वीर सावरकर रोड, ठाणे (प.).(+९१)-२२-२५३३२६५७* सहयोग शॉपिंग सेंटर, मुंब्रा. (+९१)-२२-२५४६४३३०* छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, डोंबिवली (पूर्व) (+९१)-२५१-२४३००४७* विष्णूनगर, डोंबिवली (प.) (+९१)-२५१-२४८४७७७* कल्याण-मुरबाड रोड, कल्याण (प.) (+९१)-२५१-२२१३१८१(स्र्रोत : विविध शासकीय संकेतस्थळे)जन-संपर्क ठाणे * कोपरी अग्निशमन दल - २५३२५३१३ * कोपरी आरोग्य केंद्र - २५३२५७७९ * कोपरी प्रसूतिगृह - २५३२५५१९* कोपरी रुग्नवाहिका - २५३२६२४६ * कोपरी टपाल कार्यालय झ्र् २५३२३६५६रंगभूमीवर* मिस्टर अॅंण्ड मिसेस : दुपारी ४.३० ,गडकरी रंगायतन* सुमन सुगंध : रात्री ८.३0 गडकरी रंगायतन* ऑर्केस्ट्रा-ग्लोबल व्हिजन : दुपारी ४ ते रात्री ११ * नादब्रह्म : रात्री ८.३० सावित्रीबाई फुले नाटय़ागृह * ढॅण्टॅ ढॅण : रात्री ८.३० आचार्य अत्रे रंगमंदीर