News Flash

.. तर भारत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवेल – लक्ष्मण

जर गोलंदाजांनी कामगिरीमध्ये सातत्य राखले तर भारतीय संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवू शकेल, असे मत भारताला माजी शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने व्यक्त

| March 21, 2015 06:18 am

जर गोलंदाजांनी कामगिरीमध्ये सातत्य राखले तर भारतीय संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवू शकेल, असे मत भारताला माजी शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने व्यक्त केले आहे.
‘‘पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दडपण आले होते. पण पाकिस्तानचा वहाब रियाझ वगळता एकाही गोलंदाजाला अचूक मारा करता आला नाही. त्यामुळे भारताच्या गोलंदाजांनीही कामगिरीत सातत्य राखले तर ते ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दडपण आणू शकतात,’’ असे लक्ष्मण म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2015 6:18 am

Web Title: vulnerable australian batting good sign for india says vvs laxman
टॅग : Vvs Laxman
Next Stories
1 कांगारुंचे वर्चस्व
2 मिसबाह, आफ्रिदी यांचा अलविदा
3 गोलंदाज नियमांच्या दावणीला
Just Now!
X