21 October 2017

News Flash

संवत्सराच्या मुहूर्तावर..

तेलपुरवठादार देश या ना त्या संघर्षांत गुंतल्यामुळे खनिज तेलाचे अर्थकारण पुन्हा डळमळू शकते.

वादी-संवादी

जिनपिंग यांचा हा ताजा इतिहास पक्षांतर्गत विरोधकांच्या आणि संभाव्य स्पर्धकांच्या मुस्कटदाबीचाही आहे.

नवी, तरीही दिवाळी!

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा, जगण्याची नवी उभारी देण्याचा सण!

आधी की नंतर?

अन्य सर्व कर कालबाह्य ठरले आणि त्यांची जागा वस्तू आणि सेवा कराने घेतली.

वाईट ते अतिवाईट

गावावरून ओवाळून टाकलेल्या अनेकांना भाजपने याआधी पक्षात घेतले आहे.

गूढाची टांगती तलवार!

छतावर सापडलेला हेमराज नावाच्या तलवार कुटुंबांच्या नोकराचा मृतदेह अनेक अनुत्तरित प्रश्न मागे ठेवून गेले

संमतीचा संघर्ष

सर्वोच्च न्यायालयाने सरकारी यंत्रणांनी घातलेला घोळ निस्तरला हे स्वागतार्हच आहे..

पाचामुखी..?

जे सर्वांना माहीत असते त्याचीच सर्वांनी मिळून चर्चा करणे म्हणजे सरकारी समिती.

किंचित कोपरखळी..

समृद्ध अर्थव्यवस्थेसाठी या तिन्ही घटकांची विपुलता असणे आवश्यक ठरते.

हागणदारीचा चेहरा

सामाजिक दबावाचा सकारात्मक मुद्दा संशयास्पद ठरतो तो इथे.

मरणांचे माध्यममूल्य

अकाली, अनैसर्गिक मरण वाईटच. मग ते कोणाचेही असो.

‘लिमिटेड’ माणुसकी!

पुण्यात चार कुत्र्यांना जमावाने जिवंत जाळले आणि सोळा कुत्र्यांना अन्नातून विष घालून ठार मारले.

नापासांशी बरोबरी

सनदी लेखापालांच्या संघटनेसमोरही पंतप्रधानांनी भाषण केले होते.

सुधारणा ते सोय

सोय आणि सुधारणा एकत्र नांदू शकत नाही.

‘आर्मादा’ला आव्हान

स्पेनमध्ये भलतेच रण सुरू झाले असून आणखी एक युरोपीय देश त्यामुळे संकटात आला आहे.

तोकडे पांघरूण

अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्यासाठी तिजोरीचे दरवाजे जरा सहजपणे अधिक किलकिले करावे लागतात.

मी आणि माझे..

सातत्याने प्रयत्न होत असतानाही आपल्याकडे सुधारणा होताना का दिसत नाहीत

पठडीबाहेरचा पूर्णविराम!

हेफ्नरने नियतकालिकांच्या दुनियेतील क्रांती घडविली..

विशेष संपादकीय : हताशांचे हत्याकांड

यात नागरिकांचा काय दोष, या प्रश्नाला आता काहीही अर्थ नाही.

अहवालांची (नापीक) शेती

कृषी अर्थशास्त्र, म्हणजे अ‍ॅग्रो इकॉनॉमिक्स या विषयासाठी अशोक गुलाटी हे आजचे आघाडीचे नाव.

प्रामाणिकांच्या मुळावर

राजकारणी, अधिकारी, विकासक आणि गल्लीतील गुंड यांच्या अभद्र युतीने अनेक शहरांचा पार विचका केला..

तरुणींच्या बंडाचे स्वागत

लिंगभेदी व्यक्ती इतक्या उच्च पदावर असणे हेच मुळात लाज वाटायला लावणारे आहे.

‘मट्टी’मंदत्वाचा धोका..

युरोपीय संघटनेतील पोलादी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अँगेला मर्केल या निवडणुकीत विजयी झाल्या.

विशेष संपादकीय : संकोची तत्त्वचिंतक

पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या विषयांवर स्वतंत्र लेखन करून त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले