महाराष्ट्र दिनाचे आपले कोडे महाराष्ट्राच्या काही मानबिंदूना अर्पण केले आहे. योग्य शब्द ओळखण्यासाठी नेहमीप्रमाणे तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहेच. याशिवाय हा शब्द ज्या अक्षराने सुरू होतो, ते मूळ अक्षरही दिले आहे. या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार इत्यादी द्यायला लागू शकेल. बघा तुम्हाला ओळखता येतात का!
उत्तरे :
१) कास २) वारली ३) ताडोबा ४) रायगड ५) हेमलकसा ६) गणपतीपुळे ७) पंढरपूर ८) घारापुरी ९) लोणार १०) येवला ११) ठाणे
ज्योत्स्ना सुतवणी – jyotsna.sutavani@gmail.com