मिश्र धातू निगम लिमिटेड, हैद्राबाद (संरक्षण मंत्रालय)मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)’च्या १५ पदांची भरती. प्रत्येकी १ पद व्हीएच, ओएच आणि एचएचसाठी राखीव. पात्रता - मेकॅनिकल/ईईई/मेटॅलर्जीमधील इंजिनीअरिंग पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण गेट-२०१७ स्कोअर. वयोमर्यादा - (१० जून २०१७ रोजी) ३० वष्रेपर्यंत (इमाव - ३३ वष्रे, अजा/अज - ३५ वष्रे). गेट-२०१७च्या गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. ऑनलाइन अर्ज www.midhani.com या संकेतस्थळावरून दि. २४ जून २०१७ पर्यंत करावेत. यूपीएस्सी जाहिरात क्र. ११/२०१७- ‘सिनियर ग्रेड इंडियन इन्फॉम्रेशन सíव्हस ग्रुप बी’ च्या ७२ पदांची (अजा - ११, अज - ५, इमाव - २०, यूआर -३६) इन्फॉम्रेशन आणि ब्रॉडकास्टिंग मंत्रालयात सरळसेवा भरती. भाषावार रिक्त पदांचा तपशील - िहदी - १९, इंग्रजी - २१, मराठी - ३, गुजराती -२ , तामिळ - ४, तेलगू -४ , कन्नडा - २ इ. पात्रता - (१) पदवी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील), (२) जर्नालिझम/ मास कम्युनिकेशनमधील डिप्लोमा किंवा डिग्री, (३) अनुभव - जर्नालिस्टिक, पब्लिसिटी किंवा पब्लिक रिलेशनमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव. (अजा/अज उमेदवारांना अनुभवाची अट शिथिल केली जाईल.) वयोमर्यादा - ३० वष्रे (इमाव - ३३वष्रे, अजा/अज -३५ वष्रे). वेतन - रु. ५५,०००/- (अंदाजे). ऑनलाइन रिक्रूटमेंट अर्ज (ओआरए) nic.in/ या संकेतस्थळावर दि. २९ जून २०१७ (२३.५९) पर्यंत करावेत. यूपीएस्सी जाहिरात क्र. ११/२०१७- ‘सिनियर ग्रेड इंडियन इन्फॉम्रेशन सíव्हस ग्रुप बी’ च्या ७२ पदांची (अजा - ११, अज - ५, इमाव - २०, यूआर -३६) इन्फॉम्रेशन आणि ब्रॉडकास्टिंग मंत्रालयात सरळसेवा भरती. भाषावार रिक्त पदांचा तपशील - िहदी - १९, इंग्रजी - २१, मराठी - ३, गुजराती -२ , तामिळ - ४, तेलगू -४ , कन्नडा - २ इ. पात्रता – (१) पदवी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील), (२) जर्नालिझम/ मास कम्युनिकेशनमधील डिप्लोमा किंवा डिग्री, (३) अनुभव - जर्नालिस्टिक, पब्लिसिटी किंवा पब्लिक रिलेशनमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव. (अजा/अज उमेदवारांना अनुभवाची अट शिथिल केली जाईल.) वयोमर्यादा - ३० वष्रे (इमाव - ३३वष्रे, अजा/अज -३५ वष्रे). वेतन - रु. ५५,०००/- (अंदाजे). ऑनलाइन रिक्रूटमेंट अर्ज (ओआरए) www.bharatpetroleum.com Careers या संकेतस्थळावर दि. २९ जून २०१७ (२३.५९) पर्यंत करावेत.