28 July 2017

News Flash

महिला सक्षमीकरणाचं ‘अन्नपूर्णा’ मॉडेल

अन्नपूर्णा परिवाराच्या २५ वर्षांच्या वाटचालीत मला एक एक करत अनेक सहकारिणी व मैत्रिणी भेटत गेल्या.

संपूर्ण सक्षमीकरणाकडे ..

कष्टकरी महिलांशी सततच्या संवादातून त्यांच्या गरजा जाणवत गेल्या तसतसे प्रकल्प उभे राहिले.

‘अन्नपूर्णा लघुवित्त’ची मुहूर्तमेढ

आईने ‘अन्नपूर्णा महिला मंडळ’ ही खाणावळीवाल्या स्त्रियांची संस्था स्थापन केली.

‘मासूम’चे हस्तांतरण!

२००५ मध्ये आम्ही ‘मासूम’च्या हस्तांतराची सखोल मांडणी कार्यकर्त्यांसमोर निवासी शिबीर घेऊन केली.

सबलीकरणाचा खडतर, तरी सुखद प्रवास

‘मासूम’ने या महिला ग्रामसभांमध्ये स्त्रियांनी यावे य़ासाठी प्रयत्न अनेक गावांमध्ये केले.

सन्मानाने जगण्याचा हक्क

‘मासूम’च्या प्रत्येक प्रकल्पामध्ये सबलीकरण हे मुख्य सूत्र असतं.

जे व्यक्तिगत, ते राजकीय..

पाच र्वष गावात राहिल्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण जीवन काय असतं हे पाहायला मिळालं.

सामर्थ्य आहे ‘बदल घडविण्याचे’ 

आज २०१७ च्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना जाणवते

धोरणातून पथदर्शी उपायांच्या शोधात..

आर्थिक नियोजनाच्या या पाश्र्वभूमीवर भारतात २००१ ची जनगणना ही नव्या स्त्रीकेंद्री पद्धतीने होणार होती.

भिंतीमागचा आक्रोश, जगाच्या उंबरठय़ावर..

राजस्थानमध्ये ४ सप्टेंबर १९८७ ला रुपकुंवर सती जाण्याची घटना उघडकीस आली

स्त्रियांच्या मुक्तीचे समरांगण

१९९६ पासून क्रांतिकारी महिला संघटनेत सक्रिय सहभाग.

राजकीय भान

मी २००९ मध्ये डाव्या आघाडीतर्फे पुणे शहरात पर्वती विधानसभेची निवडणूक लढवली.

‘त्या’ राजकारणाचे आव्हान!

गोध्राच्या इक्बाल प्राथमिक शाळेच्या कॅपमध्ये २१ वर्षीय बिल्किस बानो भेटली.

कामकरी स्त्रियांच्या एकजुटीचे दिवस

पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रियांशी जो भेदभाव केला जातो, त्याचे एक भयानक टोक म्हणजे हिंसा

कार्यकर्ती म्हणून घडताना..

किरण मोघे या ‘अखिल भारतीय जनवादी महिला संघटने’च्या राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत आहेत.

देखभाल ज्येष्ठ नागरिकांची

माझ्या घरांतून माझ्या पुतण्याचे कुटुंब, त्याने आणलेली कुत्री आणि मांजरे यांना बाहेर काढा.

कायद्याचे संरक्षण

स्वयंसेवी संस्थेची सामाजिक भान असलेली वकील म्हणून मी स्त्रियांची सर्वच प्रकारची प्रकरणे हाताळते

..आणि स्त्री विकास केंद्र स्थापन झालं..

पुढे ‘नवरोसजी वाडिया’ महाविद्यालयामध्ये बी. ए.च्या प्रथम वर्गात प्रवेश घेतला.

बदल घडतो आहे

अ‍ॅड. असुंता पारधे यांच्या कार्यकर्त्यां नजरेतून स्त्रियांच्या जगण्याचा आयाम सांगणारे सलग चार लेख.

अनुकूल प्रतिसादाची प्रतीक्षा

शेतकऱ्यांकडील जमिनीदेखील विकास प्रकल्प आणि गुंतवणूकदार यांच्या ताब्यात जात आहेत.

आता आम्ही मागे हटणार नाही..

एकीकडे जंगल जमिनीवरील हक्क मान्य व्हावा म्हणून लढा सुरू

आम्ही लढायला आहोत तय्यार!

१९८० नंतर उरण पनवेलचे शहरीकरण सुरू झाले आणि आसपासच्या गावांत वीटभट्टय़ा सुरू झाल्या.

गावात काम सुरू केल्यानंतर

गावात आजारपण आले की, त्याला चेटकीण म्हणून जबाबदार एखाद्या बाईलाच धरले जाई.

मातीशी नातं जोडताना..

नवनिर्माण न्यास’ सुरू करताना विविध भागांतून तरुण कार्यकत्रे सहभागी झाले होते.