मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
गेल्या महिन्यात दिल्लीत नराधमांच्या वासनेला बळी पडलेली तरुणी ही अत्यंत हुशार विद्यार्थीनी होती़ शेवटच्या परीक्षेत तिला ७३ टक्के गुण मिळाल्याचे ती भौतिकोपचार शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या संस्थेने जाहीर केले आह़े वर्गमित्रांपेक्षा तिची टक्केवारी अधिक असल्याचे संस्थेने नमूद केले आह़े
२३ वर्षिय पीडित तरुणीने २००८ साली साई शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला होता़ चार वर्षांच्या अभ्यासक्रमात तिने दिलेल्या शेवटच्या परीक्षेत तिला ७३ तर वर्गातील इतर विद्यार्थ्यांना सरासरी ५५ ते ६५ टक्क्यांदरम्यान गुण मिळले आहेत, असे संस्थेचे अधिष्ठाता हरीश अरोर यांनी सांगितल़े
गेल्या वर्षी गरवाल विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत तिला सहा विषयांमध्ये ११०० पैकी ८०० गुण मिळाले आहेत़
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा
















