फळे खाल्ल्याने ताकद येते. फळांमध्ये आरोग्याला आवश्यक असणारे अनेक घटक असतात असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, विशिष्ट फळात नेमके कोणते गुणधर्म असतात, हे माहित असणेही तितकेच आवश्यक आहे. चिकू हे बऱ्याचदा बाजारात सहज उपलब्ध होणारे आणि भारतीयांना आवडणारे फळ. गोड चवीच्या या फळाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. चिकूच्या पोषणमूल्याबाबत डॉक्टरांनीही अनेकदा सांगितले आहे. चिकूमध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असल्याने उर्जा मिळण्यास अतिशय उपयुक्त असते. मात्र ज्यांना मधुमेहासारखी समस्या आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हे फळ खावे. देबिका चक्रवर्ती यांनी चिकू या फळाचे काही फायदे सांगितले आहेत. पाहूयात काय आहेत हे फायदे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बी व्हिटॅमिनयुक्त असल्याने फायदेशीर

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of eating fruit chikku for good health
First published on: 05-10-2017 at 15:26 IST