*कुठे  : बोरिवली ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर
*कधी : शनिवार २५ एप्रिल, रात्री ११ ते पहाटे ३.०० आणि रात्री १२.३० ते पहाटे ५.३०
*परिणाम : या कालावधीत काही गाडय़ा रद्द होतील. त्यामुळे रविवारी कोणताही मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवर असणार नाही.