24 October 2017

News Flash

दिव्यांका-विवेकची ‘मॅरेज अॅनिव्हर्सरी’

 • टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया यांच्यासाठी आजचा दिवस खास आहे. 'ये है मोहब्बते फेम' या जोडीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्यावर्षी १६ जानेवारीला खासगी सोहळ्यात साखरपुडा केल्यानंतर या दोघांनी ८ जुलैला हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केले. संगीत सेरेमनी, मेहंदी, लग्न ते अगदी १० जुलैला झालेल्या रिसेप्शनपर्यंत प्रत्येक गोष्ट चर्चेत राहिली होती. या वर्षभरात त्यांच्यातील प्रेम अधिकाधिक वाढत गेल्याचे आपण पाहिले. सध्या दिव्यांका आणि विवेक त्यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी युरोपला गेले आहेत.

  टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया यांच्यासाठी आजचा दिवस खास आहे. 'ये है मोहब्बते फेम' या जोडीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्यावर्षी १६ जानेवारीला खासगी सोहळ्यात साखरपुडा केल्यानंतर या दोघांनी ८ जुलैला हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केले. संगीत सेरेमनी, मेहंदी, लग्न ते अगदी १० जुलैला झालेल्या रिसेप्शनपर्यंत प्रत्येक गोष्ट चर्चेत राहिली होती. या वर्षभरात त्यांच्यातील प्रेम अधिकाधिक वाढत गेल्याचे आपण पाहिले. सध्या दिव्यांका आणि विवेक त्यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी युरोपला गेले आहेत.

 • दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

  दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

 • यंदाच्या नच बलियेमध्ये या जोडीने बाजी मारली.

  यंदाच्या नच बलियेमध्ये या जोडीने बाजी मारली.

 • दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

  दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

 • दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

  दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

 • दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

  दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

 • दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

  दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

अन्य फोटो गॅलरी