scorecardresearch

सोलापूर

सोलापूर (Solapur) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे असून जिल्हाची सीमा कर्नाटक (Karnataka) राज्याला संलग्न आहे. १६ गाव एकत्र झालेल्या तयार झालेल्या शहराला सोलापूर हे नाव पडले असे म्हटले जाते.

पंढरपूर (Pandharpur) आणि अक्कलकोट अशी अनेक महत्त्वपूर्ण देवस्थानं या जिल्ह्यामध्ये आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यांनी हा जिल्हा तयार झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सोलापूरचे क्षेत्रफळ १४,८९५ चौरस किमी आहे.

पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी या तीन भाषांचा त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा यासाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे विभागामध्ये सोलापूरचा समावेश होतो.
Read More
solapur lok sabha 2024 marathi news
सोलापूरमध्ये चुरस वाढली, उभय बाजूने आक्रमक प्रचार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मागील सलग दोनवेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्या कन्या, आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसमोर…

muslim community protest against neha hiremath murder
मुस्लिम समाजाने केला नेहा हिरेमठ हत्येचा निषेध

नेहा हिचा मारेकरी फय्याज याच्यावर जलदगती सत्र न्यायालयात खटला चालवून त्याला कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणीही करण्यात आली.

animal dry fodder damage due to unseasonal rains
मंगळवेढ्यात हजारो पेंढ्या कडबा पावसाने भिजला; शेतकर्‍यांना फटका

मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने जमिनीतील तुटपुंज्या ओलीवर शेतकर्‍यांनी महागडी बियाणे, खते घेवून ज्वारीची पेरणी केली होती.

lok sabha election 2024 sharad pawar attempt to fill gap in the form of sanjay kshirsagar in mohol taluka
मोहोळ तालुक्यात संजय क्षीरसागरांच्या रूपाने पोकळी भरून काढण्याचा शरद पवारांचा प्रयत्न 

भाजपमध्ये असताना धनगर-खाटिक समाजाचे संजय क्षीरसागर व त्यांचे बंधू नागनाथ क्षीरसागर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजन पाटील यांना २६ वर्षे…

congress and bjp campaign in solapur lok sabha constituency
सोलापुरात काँग्रेस व भाजपचा प्रचार शिगेला 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रचारसभा येत्या २९ एप्रिल रोजी होणार आहे.

solapur, Rahul Gandhi, pm narendra modi, Rahul Gandhi Criticizes Modi, Favoritism Towards Industrialists, rahul gandhi in solapur, praniti shinde, solapur lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, solapur news, bjp, congress
लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे.अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी…

Prithviraj Chavan, pm modi,
“..तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकांची ठरली असती”; पृथ्वीराज चव्हाणांचे पंतप्रधानांवर टीकास्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था अधोगतीला जात आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Venkateswara Mahaswami who has stood on three Lok Sabha seats is in trouble
तीन लोकसभा जागांवर उभे राहिलेले व्यंकटेश्वरा महास्वामी अडचणीत; गुन्हा दाखल होणार

व्यकटेश्वरा महास्वामीजींनी सोलापूरसह अमरावती आणि नागपूरमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच कर्नाटकातील विजयपुरातही त्यांनी उमेदवारी भरल्याची माहिती समोर…

bjp leader sanjay kshirsagar to join sharad pawar ncp
मोहोळमध्ये भाजपचे असंतुष्ट नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटात, शरद पवारांच्या उपस्थितीत  होणार पक्षप्रवेश

भाजपमधून बाहेर पडल्यानंतर क्षीरसागर यांना यशवंत सेनेकडून सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळाली होती

madha lok sabha, tutari madha loksabha marathi news
माढा मतदारसंघात मोहिते-पाटलांची तुतारी अन् अपक्षाचीही तुतारी..

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना कडवे आव्हान दिले तरी दुसरीकडे तुतारी चिन्ह घेतलेले दोन उमेदवार रिंगणात…

solapur lok sabha marathi news, vanchit bahujan aghadi solapur marathi news
सोलापुरात ‘वंचित’ची उमेदवारी मागे; भाजपविरोधी मतविभागणी टळणार ?

२०१९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाची मदत घेऊन उभे राहून एक लाख…

संबंधित बातम्या