राज्यातील यंदाच्या स्वबळाच्या निवडणुकीत भाजपमध्ये आयात झालेल्या तब्बल ५७ आयात उमेदवारांपैकी २२ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांमधील २२ उमेदवार हे काँग्रेसमधून तर, २१ उमेदवार हे राष्ट्रवादीतून आणि १० उमेदवार हे शिवसेनेतून आयात झालेले आहेत.

आयात उमेदवारांचे निकाल पुढील प्रमाणे-
मतदार संघ- उमेदवाराचे नाव(आधीचा पक्ष)- निकाल

  • औरंगाबाद मध्य – किशनचंद तनवाणी (शिवसेना) – पराभूत
  • गंगापूर – प्रशांत बंब (अपक्ष) -विजयी
  • सिन्नर – माणिकराव कोकाटे (काँग्रेस) – पराभूत
  • मुरबाड – किसनराव कथोरे (राष्ट्रवादी) – विजयी
  • बेलापूर – मंदा म्हात्रे (राष्ट्रवादी) – विजयी
  • घाटकोपर (प.) – राम कदम (मनसे) -विजयी
  • पनवेल – प्रशांत ठाकूर- (काँग्रेस)- विजयी
  • चिंचवड – लक्ष्मण जगताप (राष्ट्रवादी) – विजयी
  • श्रीगोंदा – बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी) – पराभूत
  • शिराळा- शिवाजीराव नाईक (काँग्रेस) – विजयी
  • तासगाव – अजित घोरपडे (काँग्रेस) – पराभूत
  • पुरंदर – संगीता राजे निंबाळकर (मनसे) पराभूत
  • नांदेड दक्षिण – दिलीप कंदकुर्ते (कॉग्रेस) – (निकाल आलेला नाही.)
  • बुलढाणा- योगेंद्र गोडे (राष्ट्रवादी) – पराभूत
  • दौंड -राहुल कुल -रासप (राष्ट्रवादी) – विजयी
  • सावंतवाडी – राजन तेली (काँग्रेस) – पराभूत
  • उस्मानाबाद- संजय दुधगावकर (काँग्रेस) – पराभूत
  • लातूर- शैलेश लाहोटी (काँग्रेस) – पराभूत
  • लोहा – प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी) विजयी
  • कन्नड – संजय गव्हाणे (समता परिषद) – पराभूत
  • पारनेर-बाबासाहेब तांबे (शिवसेना) – पराभूत
  • राहुरी-शिवाजी कर्डिले (राष्ट्रवादी) – विजयी
  • राहाता -राजेंद्र पिपाडा (राष्ट्रवादी) – पराभूत
  • पैठण – विनायक हिवाळे (शिवसेना) – पराभूत
  • श्रीरामपूर – भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस) – पराभूत
  • कोपरगाव- स्नेहलता कोल्हे (राष्ट्रवादी) – विजयी
  • घनसावंगी – विलासराव खरात (काँग्रेस) – पराभूत
  • कोल्हापूर (द.)- अमल महाडिक (काँग्रेस) – विजयी
  • अहमदनगर – अभय आगरकर (भाजप, नंतर राष्ट्रवादी) – पराभूत
  • निफाड- भगवान बोरस्ते (शिवसेना) – पराभूत
  • भोर- शरद ढमाले (शिवसेना) – पराभूत
  • जुन्नर – नेताजी डोके (शिवसेना) – पराभूत
  • आंबेगाव – जयसिंह एरंडे (शिवसेना) – पराभूत
  • जिंतूर – संजय साडेगावकर (शिवसेना) – पराभूत
  • खेड आळंदी – शरद बुट्टे (राष्ट्रवादी) – पराभूत
  • ऐरोली – वैभव नाईक (शिवसेना) – पराभूत
  • भिवंडी (ग्रा) – शांताराम पाटील (राष्ट्रवादी) – पराभूत
  • भिवंडी (पू) – संतोष शेट्टी (राष्ट्रवादी) – विजयी
  • बारामती- बाळासाहेब गावडे (राष्ट्रवादी) – पराभूत
  • चंद्रपूर- संजय देवतळे (काँग्रेस) – पराभूत
  • वर्धा – डॉ. पंकज भोयर (काँग्रेस) – विजयी
  • कराड (द) – अतुल भोसले (काँग्रेस) – पराभूत
  • बार्शी – राजेंद्र मिरगणे (शिवसेना)  -पराभूत
  • नंदुरबार – विजयकुमार गावीत (राष्ट्रवादी) –  विजयी
  • धुळे- अनिल गोटे (लोकसंग्राम पक्ष) – विजयी
  • भुसावळ – संजय सावकारे (राष्ट्रवादी) -विजयी
  • अमरावती – सुनील देशमुख (काँग्रेस) – विजयी
  • हिंगणा- समीर मेघे (काँग्रेस) – विजयी
  • भोकर – माधवराव किन्हाळकर (काँग्रेस) -पराभूत
  • परभणी – आनंद भरोसे (काँग्रेस) -पराभूत
  • नेवासा-बाळासाहेब मुरकुटे (काँग्रेस) – विजयी
  • आष्टी – भीमराव धोंडे (राष्ट्रवादी) – विजयी
  • पाथर्डी- मोनिका राजळे (राष्ट्रवादी) विजयी
  • चोपडा – जगदीश वळवी (राष्ट्रवादी) – पराभूत
  • धुळे ग्रामीण – मनोहर बडने (काँग्रेस) – पराभूत
  • नांदगाव- अद्वय हिरे (राष्ट्रवादी) – पराभूत
  • जालना- अरविंद चव्हाण (राष्ट्रवादी) – पराभूत