‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाला सालाबादप्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत. या संस्थांना एक हजार रुपये व त्यापुढे आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे दररोज प्रसिद्ध केली जात आहेत.

* सत्यवान गणपत दळवी रु. २,०००, * सुनील डी. वडवळकर – अंबरनाथ रु. २,०००, * एस. ए. बोकडे – कल्याण रु. २,०००, * अमृता रोहणेकर – खारघर रु. १,१००, * वर्षां दिलीप फडके, ठाणे रु. १,१००, * कुसुम आदिनाथ हुलगे – वाशी रु. १,०११, * सदाशिव पुरुषोत्तम मेहेंदळे ट्रस्ट – ठाणे रु. १,००१, * किसन मालकर – डोंबिवली रु. १,०००, * स्वाती संजय तुंगारे – मुलुंड रु. १,००१, * मैत्री एक स्नेहबंध – पुरंदरे हायस्कूल, मुलुंड रु. १,००१, * सुवर्णा वाळिंबे – ठाणे रु. १,००१, * स्मिता वैभव भाईंदरकर – पुणे – रु. १,०००, * अनंत नारायण कदम – ठाणे रु. १,०००, * प्रकाश वामन मेहेंदळे – ठाणे रु. १,०००, * हितेंद्र रमेश कर्डे – बदलापूर रु. १,०००, * नितीन अंगोल – अंधेरी रु. १,०००, * सुधा पंडित – पुणे – रु. ५०,०००, * अनामिक – नवी दिल्ली – रु. ४५,०००, * अनामिक – पुणे – रु. ३०,०००, * उषा विष्णू जोशी – पुणे – रु. २५,०००, * रोहिणी इनामदार – सातारा – रु. १५०००, * वृंदा फडके – पुणे – रु. १२,०००, * गिरीश आगाशे – पुणे – रु. १०,०००, * आशा राजवाडे – पुणे – रु. १०,०००, * ल. कृ. देशपांडे – पुणे – रु. १०,०००, * शांता पानसरे – पुणे – रु. १०,०००, * संजीवनी चाफेकर – पुणे – रु. १०,०००, * अनंत केळकर – पुणे – रु. ९,०००, * जे. एम. कुलकर्णी – पुणे – रु. ९०००, * अशोक शेवडे – पुणे – रु. ८०००, * मनीषा परांजपे – पुणे – रु. ६०००, * चंद्रकांत शहाणे – सातारा – रु. ५०००, * के. जी. खेर – पुणे – रु. ५०००, * नागेश जोशी – पुणे – रु. ५०००, * डॉ. जयश्री करंबे – पुणे – रु. ५०००, * शर्मिला कालेले- पुणे – रु. २५००, * अशोक गारमेंटस – लोणंद – रु. २५००, * जयंत साठय़े – पुणे – रु. २००२, * अशोक अष्टेकर – पुणे – रु. २०००, * वेदप्रकाश पानसे – सातारा – रु. २०००, * पिरजादे सिराजउद्दौला – सांगली – रु. २०००, * गणेश मराठे – तळेगाव – रु. १५०१, * अनिता देशपांडे – पुणे – रु. १२००, * सी. डी. सरवदे – सोलापूर – रु. ११११, * मनोहर संख्ये – पुणे – रु. १०००, माधव फडके – पुणे – रु. १०००.