

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे प्रेमप्रकरणातून एका प्रियकराने अगोदर प्रेयसीची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
चिखली-मेहकर फाट्यावर एसटी बसच्या धडकेत एका ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.