बायको : मी तुमच्यासाठी किती राबते हे तुम्हाला माहीत तरी आहे का?
लग्नानंतर माझे हात छोटे झालेत.
मन्या : ते कसं काय? तू मापून बघितलंस का?
बायको : व्यायाम करतांना अगोदर मी हातांनी पायाचा अंगठा पकडू शकत होते.
लग्न होऊन एवढी वर्ष झाली…
आता बघितलं तर हात फक्त गुडघ्यापर्यंतच जातात.