मन्या : प्रिये! तुझं नाव हातावर लिहू की हृदयावर?

गर्लफ्रेण्ड : इकडे-तिकडे लिहिण्यापेक्षा,

खरं प्रेम असेल तर प्रॉपर्टीच्या पेपर्सवर लिही.