
राजीनामा सादर केल्यावर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सूचना केली

राजीनामा सादर केल्यावर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सूचना केली

केंद्र सरकारकडून क्रूझ पर्यटनास चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

पुढील आदेशापर्यंत या श्रेणीतील कुणाला नोकरीवरून कमी करू नका आणि रिक्त जागा भरू नका.

केईएमच्या बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात चार महिन्यांच्या प्रिन्स राजभर याला हृदयविकारासाठी बुधवारी दाखल केले होते.

भांडारकर रस्त्यावरील ‘मालती माधव’ इमारत फुलांनी, तोरणांनी, दिव्यांनी सजली होती.

उपनगरीय मार्गावरील लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार असून सीएसएमटी ते कसारा सकाळी ९.४१ ची लोकल आसनगावपर्यंतच धावणार आहे.

अमोल वैती हे दहिसर येथील कांदरपाडा परिसरात कुटुंबासह राहत होते.

दुर्दैवाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालाच्या दिवशीच सरकार स्थापन करण्याचे सर्व पर्याय खुले आहेत, असे विधान पत्रकार परिषदेत केले…

केंद्रीय मंत्रिमंडळात चांगले खाते देण्याचे आश्वासन देऊनही अवजड उद्योग हे खाते शिवसेनेला देण्यात आल्याचा आरोपही उद्धव यांनी केला.

परिषदेतील प्रमुख उपस्थिती ही बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांची असणार आहे.

भाजपने हे आरोप फेटाळले आहेत. परंतु विजय वडेट्टीवार यांनीही आमदार फोडोफेडीचा पुन्हा भाजपवर थेट आरोप केला आहे.

भाजप व शिवसेनेचा सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे.