
लोकसत्ता लोकांकिका विभागीय प्राथमिक फेरी


‘लोकसत्ता लोकांकिका’ विभागीय प्राथमिक फेरीत विद्यार्थ्यांच्या नाटय़कलेचे दर्शन

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांच्या भेटीकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

के.टी.एच.एम. महाविद्यालयाने ‘खोल दो’ मधून फाळणीच्या दुष्परिणामांवर भाष्य केले

नाटय़-संगीत-अभिनय यांची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना लोकांकिकेचे व्यासपीठ मिळाले याचा कोण आनंद विद्यार्थ्यांना आहे.


निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांवर त्यांनी नांव न घेता शरसंधान साधले.

कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘सीटू’ या कामगार संघटनेनेतर्फे शनिवारी एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

बालकांमध्ये हृदयरोग, टाळू दुभंगलेले, लघवी करताना त्रास, मेंदूचे वेगवेगळे आजार, आदिवासी भागात रक्ताक्षय, कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारातच असलेल्या अभ्यागत कक्षात पैसे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.

दिवाळीच्या सुटीत कलामंडळातील विद्यार्थी तसेच नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांकडून नवीन काय करता येईल, याविषयी विचारणा सुरू होते.

द्राक्षे काडणीची वेळ आल्यावर निर्यातीसाठी गायकवाड यांनी प्रयत्न सुरू केले.