
‘देशभरात पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे.

‘देशभरात पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे.

"१५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांची नावं आत्ताच उघड करणार नाही"

येणाऱ्या सरकारने शेतकर्यांचा सात बारा कोरा करावा आणि शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे, अशी मागणीही यावेळी शेट्टी यांनी केली.

‘सेल्फ अवेअरनेस इन यूथ फॉर अँटि-अॅडिक्शन मोटिव्ह’ या नावातून ‘संयम’ प्रकल्पाचा उद्देश पुरेसा स्पष्ट होतो

२५ वर्षांनंतर नवे अत्याधुनिक व वाढीव डबे जोडण्यात येणार असून, रंगसंगतीतही आकर्षक बदल करण्यात येणार आहेत.



पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतिमार्गावर कंटेनर आणि बलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे.

महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शबरीमला मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

बाईकमुळे ७५ टक्के प्रदूषण कमी होईल असा दावा अथर्वने केला आहे

विष देणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला वाकड पोलिसांनी केली अटक

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गामध्ये असलेला हा पूल अपघाताचे केंद्र म्हणून नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.