Page 70521 of

शिक्षकांना अतिरिक्त काम न देण्याची मागणी

महानगरपालिका शिक्षण मंडळाअंतर्गत कार्यरत शिक्षकांना परीक्षा कालावधीत तहसील कार्यालयामार्फत बीएसओ व मतदार यादी पुनर्निरीक्षण कामाचे आदेश देण्यात आले आहेत.

वृद्धांचे पेन्शन बंद व्हावे म्हणून फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

शहरापासून सात किलोमीटरवरील माळेगाव येथे एका वृद्ध दाम्पत्याला शासनाकडून मिळणारे पेन्शन बंद व्हावे, या उद्देशाने जिल्हा पुनर्वसन कार्यालयाची बनावट पत्रे…

मोकाशी कृषी महाविद्यालयाची मिरची अमेरिकेला रवाना

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रातील २० गुंठय़ांवर लागवड करण्यात आलेली मिरची गुणवत्तेच्या तपासणीनंतर आता अमेरिकेला निर्यात होत आहे.

वाई पालिकेत पदाधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी साटेलोटे- जाधव

वाई नगरपालिकेत ठेकेदारांचे पदाधिकाऱ्यांशी साटेलोटे झाले असून, वाई पालिकेत गैरकारभार सुरू असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी केले.

पालिका कर्मचाऱ्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाच्या सभोवताली गटार फुटून मैलामिश्रित पाणी वाहात असल्याने त्याकडे लक्ष वेधूनही प्रशासन गाफील.

तीन वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

तेरा महिन्यांच्या चिमुकल्या मुलीवर विकृत मनोवृत्तीच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच दुसरी घटना हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकूल…

दारूच्या नशेत चालकाने एसटी बस पळविली

संतोष माने नावाच्या मनोरुग्ण चालकाने पुण्यात स्वारगेट एसटी बसस्थानकातून एसटी बस बाहेर काढून रस्त्यावरील आठ निष्पाप पादचाऱ्यांचा बळी घेतल्याची घटना…

राज्यातील भ्रष्टाचारामुळे जनतेचा भ्रमनिरास- जयंत पाटील

राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचाराची मालिकाच चालविली आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये भ्रमनिरास झाला आहे.

निर्मल भारत अभियानांतर्गत ‘हात धुवा’ मोहिमेत नऊ लाख विद्यार्थी

सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये तसेच अंगणवाडय़ांमध्ये येत्या १५ ऑक्टोबर रोजी ‘हात धुवा दिना’चे आयोजन करण्यात आले असून…