Page 6 of अमृता खानविलकर News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्व कलाकारांना त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं.

अमृता खानविलकरच्या व्हिडीओवर नेटकऱ्याने केली कमेंट, अभिनेत्री म्हणाली, “हा…”

अभिनेत्री अमृता खानविलकरने स्त्रियांना नेमका काय सल्ला दिला?

अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणाली की, “माझ्या पडत्या आणि अवघड काळात स्वामींनी….”

त्यांच्या विनोदाचे लाखो चाहते आहेत. पण त्यांच्या जाडेपणामुळे त्यांच्या हातून अनेक भूमिका गेल्या असं त्या म्हणाल्या आहेत.

“इमेज वगैरेचा विचार करू नकोस…”, प्राजक्ता माळीला ‘रानबाजार’सीरिज करताना कोणी दिला होता सल्ला?

“अभ्यास करायला अजिबात…”, अमृता खानविलकरने सांगितला बालपणीचा किस्सा; म्हणाली…

अमृता खानविलकर ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. त्यावेळी तिने ही आठवण शेअर केली आहे.

अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे अनेकदा बोललं जातं.

अमृताने सुबोध भावेने दिग्दर्शन केलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ , तर प्रसाद ओकचं दिग्दर्शन असलेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात काम केलं आहे.

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता.

Video : अभिनेत्री अमृता खानविलकर पुरस्कार सोहळ्यात सादर करणार भारुड, व्हिडीओ व्हायरल