scorecardresearch

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण

नेस्ले कंपनीने विकसनशील देशांमध्ये लहान मुलांसाठीच्या दुग्धजन्य पदार्थांत साखर जास्त वापरल्याचा दावा करण्यात आला आहे.

google steps to lay off more employees
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार

गूगल फायनान्स आणि गृहनिर्माण विभागातील कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने कमी करण्यात आले आहे.

HDFC Life Insurance Company appoints Keki Mistry
केकी मिस्त्री एचडीएफसी लाइफचे नवे अध्यक्ष; एचडीएफसी लाइफची धुरा केकी मिस्त्रींकडे

मिस्त्री, हे सनदी लेखापाल आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे सहकारी सदस्य आहेत

demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे

राष्ट्रीय शेअर बाजारामधील सक्रिय डिमॅट खात्यांची संख्या दर महिन्याला १.८ टक्क्यांनी वाढून मार्च २०२४ मध्ये ४.०८ कोटी झाली आहेत.

infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ

कंपनीने जानेवारी ते मार्च २०२४ या चौथ्या तिमाहीत ३७,९२३ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे.

jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प

सध्या या मोटारींचे तीन उत्पादन प्रकल्प ब्रिटनमध्ये असून, चीन, ब्राझील आणि स्लोव्हाकियामध्येही प्रकल्प आहेत

sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य

थरमॅक्स देशात १४० निवासी आणि व्यावसायिक संकुलांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवित आहे.

Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार

बैजूजच्या तत्कालीन मुख्याधिकारी मृणाल मोहित यांनी राजीनामा दिल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांना भारतातील कारभाराची जबाबदारी देण्यात आली.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर

जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या कडाडलेल्या किमतींमुळे पेट्रोलियम घटकांच्या किमतीही मार्चमध्ये १०.२६ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 

आंतरबँक चलन बाजारातील सोमवारच्या व्यवहार सत्राची सुरुवात ८३.४६ या ऐतिहासिक तळापासून रूपयाने केली.

2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!

देशभरातील १९ रिझर्व्ह बँक कार्यालयांमध्ये आजही २,००० रुपयांच्या नोटा जमा लोकांना जमा करून, बदलून घेता येऊ शकतात

संबंधित बातम्या