Page 8 of आर्यन खान News

आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील यांनी गौप्यस्फोट केला असून ५० लाख टोकन मिळाल्याचा फोन आल्याचा दावा केला आहे.

संपूर्ण टीमसह दिल्लीला रवाना होताना शाहरुख खानला मुंबई विमानातळावर पाहीलं गेलं आहे.

सुनील पाटील नवाब मलिकांचा मित्र आहे हे सुद्धा समोर येईल असेही मोहित कम्बोज म्हणाले.

समीर वानखेडे आणि आर्यन खान प्रकरणातील इतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर नवाब मलिक यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

आर्यन खानचं अपहरण करून त्यासाठी खंडणी उकळण्याचा डाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

मोहीत कंबोज यांचे आरोप फेटाळून लावतानाच नवाब मलिक यांनी सुनील पाटील देखील प्रायव्हेट आर्मीचा सदस्य असल्याचा आरोप केला आहे.

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपा नेते मोहीत भारतीय यांनी कॉर्टेलिया क्रूजवरील छापा आणि संबंधित प्रकरणाचे मास्टर माइंड सुनील पाटील असल्याचा दावा केला आहे.

आर्यन खान खटल्याचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे गेल्यानंतर समीर वानखेडेंनी केलेल्या दाव्यावर नवाब मलिक यांचा पलटवार!

आर्यन खान ड्रग्ज केसचा तपास समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आला असून त्यांची बदली दिल्लीला करण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे.

सॅम डिसोझा, पूजा ददलानी आणि गोसावी यांची लोअर परळमध्ये आर्थिक डीलविषयी ३ ऑक्टोबर रोजी भेट झाली होती, असंही पंच प्रभाकर…

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची कायदेशीर बाजू संभाळणारे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीला फटकारलं आहे.